Wdvideo Rqrp4380zq4

Notifications

मासिक पाळीदरम्यान हरतालिका व्रताचा उपवास करावा का? पूजा कशी करावी? Hartalika Puja during periods

हरतालिका तृतीयेला मासिक पाळी आली असल्यास उपवास कसा करावा आणि पूजा कशी करावी? जाणून घ्या शास्त्रातील अचूक नियम आणि योग्य पद्धत या व्हिडिओमध्ये. हरतालिका तृतीयेचा उपवास हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण या दिवशी अचानक मासिक पाळी आली तर मनात अनेक शंका निर्माण होतात — 'उपवास करावा का?', 'पूजा कशी करावी?', की 'व्रत मोडेल?' आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्राला धरून याच सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे पाहणार आहोत. मासिक पाळीदरम्यान उपवास कसा धरावा आणि देवाचा स्पर्श न करता पूजा कशी पूर्ण करावी, हे अगदी सोप्या शब्दांत जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!" #hartalikateej #hartalikateejpuja #menstruation #periods #womenhealth #lifestyle #hartalikateej2026 #puja #rituals #maharashtra