लक्ष्मीपूजनाच्या रात्री चौरस्त्यावर झाडू फेकताय? ही चूक तुम्हाला कंगाल करू शकते! Diwali Broom Rules
दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू चौरस्त्यावर (चौकात) नेऊन फेकण्याची प्रथा नक्की काय आहे?
अनेक लोकांचा असा समजूत असते की जुना झाडू चौकात फेकला की घरातील अलक्ष्मी आणि दारिद्र्य बाहेर पडते. पण या प्रथेमागे खरोखरच काही धार्मिक शास्त्र आहे की हा केवळ एक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे?
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झाडूला महालक्ष्मीचे रूप का मानले जाते तसेच अलीकडेच चौरस्त्यावर झाडू फेकण्याची प्रथा सुरू कशी झाली? यासोबतच जुना झाडू घराबाहेर काढण्याची योग्य शास्त्रीय पद्धत कोणती हे नक्की जाणून घ्या. या दिवाळीला खरी शास्त्रीय माहिती जाणून घ्या आणि लक्ष्मीचा अनादर टाळा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#diwali #diwali2026 #lakshmipuja #broom #jhadu #vastu #vastushastra #vastutips #marathivideo #deepwali #diwalirituals