Amavasya Night Physical Relation अमावस्येच्या रात्री संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सत्य!
अमावस्येच्या रात्री शारीरिक संबंध ठेवण्याबाबत समाजात अनेक गैरसमज, भीती आणि विविध धार्मिक समजूती पसरलेल्या आहेत. पण यामागे खरोखर काही शास्त्रीय किंवा वैद्यकीय कारण आहे का?
या व्हिडियोमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
अमावस्येच्या रात्रीबाबत समाजात असलेल्या विविध समजूती आणि कथा.
वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयाचे सत्य.
स्त्री-पुरुषांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर याचा काय परिणाम होतो?
जर तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर नक्की Like, Share आणि Subscribe करा!
#physical #amavasya #realtionship #intimacy #relationshipadvice #healthtips #dharma #tradition #science