Daily Horoscope

गर्भधारणे दरम्यान योगासन करताना गोष्टी लक्षात ठेवा

Updated: बुधवार, 7 जानेवारी 2026 (19:53 IST)
या काळात डॉक्टर स्त्रियांना काही सोपे योग करण्याचा सल्ला देतात. परंतु या काळात केले जाणारे योग सामान्य योगा पेक्षा वेगळे असतात कारण या काळात काळजी घेणं महत्त्वाचे असते. या काळात केलेला निष्काळजीपणा आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यास काहीही दुष्परिणाम करू शकतात. आज आम्ही सांगत आहोत की या काळात योग करताना कोणत्या काळजी घेणं महत्त्वाचे आहे.  
 
1 कठीण आसन करू नये-
गर्भधारणेच्या सुरुवातीस आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यावयाची आहे की आपण कोणतेही  कठीण आसन करू नका. किंवा असे कोणते ही आसन ज्यांना करताना ते आपल्याला अवघड वाटतील करू नका. ओटीपोटावर जोर पडणारे आसन अजिबात करू नका. एखाद्या योग प्रशिक्षकाचा सल्ला घ्या.  स्वतःहून चुकीचे आसन  करू नका अन्यथा आपण केलेल्या एखादे चुकीचे आसन देखील आपल्या शरीरास हानी देऊ शकतात. 
ALSO READ: नियमित योगासनांमुळे तुमच्या शरीरासोबतच मानसिकदृष्ट्याही मजबूत राहण्यास मदत होते
2 उभे असणारे आसन करावे -
गरोदरपण्याच्या सुरुवातीच्या तीन महिन्या दरम्यान आपल्याला नियमित उभे असणारे आसन करावे. हे आसन केल्यानं आपल्या पायाचे स्नायू बळकट होतील आणि शरीरात रक्त विसरणं चांगले होईल, वारंवार पायात येणारी सूज देखील कमी होईल आणि शरीरात ऊर्जा टिकून राहील ज्यामुळे पुन्हा पुन्हा आळशी पणा जाणवणार नाही. 
 
3 10 ते 15 आठवडे आसन करू नका- 
 गरोदरपणातील मध्यम काळ आई आणि बाळा दोघांसाठी  महत्त्वाचा असतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये जिथे आई कमकुवत असते, डॉक्टर त्यावेळी बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देतात. परंतु आवश्यक आहे की या काळात मानसिक आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. जरी आपण कोणतेही आसन केले नाही तरी सुखासनात बसून थोड्या वेळ ध्यान करून प्राणायाम करावं. असं केल्यानं आपल्याला आरोग्याशी निगडित फायदे होतील. 
ALSO READ: हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी घरी फक्त 3 मिनिटे हा एक व्यायाम करा
4 आपल्या क्षमतेपक्षा कमी व्यायाम करा-
सामान्यपणे जेव्हा आपण योगासन करतो त्यावेळी आपल्या शरीरातील कोणत्याही भागाला क्षमतेनुसारच वळवतो किंवा कधीतरी क्षमतेपेक्षा जास्त करतो. परंतु गरोदरपणात असं काही करायचे नाही आपल्या क्षमतेपेक्षा कमीच करायचे आहे. असं केल्याने आपल्या शरीराला आणि बाळाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments