आजकाळच्या धावपळीच्या जीवनात माणसाची जीवनशैली देखील बदलली आहे. आपले आणि आपल्या कुटुंबियांचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी लोकं तणाव खाली जगत आहे. मानसिक ताण वाढला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकाग्रतेची कमी होऊ लागली आहे. त्यामुळे गोष्टीना विसरणं हे प्रकार वाढतच जात आहे. विसरणं ही सामान्य बाब आहे. पण मग ते सामान विसरणं असो...