सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लहानवयातच मोठे आजार होतात. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह सारख्या आजाराला आजचे खानपान कारणीभूत आहे. सध्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक जंकफूडच्या आहारी गेले आहे. ALSO READ: हिवाळ्यात या 5 गोष्टी खाऊ नका, शरीर आजारी होऊ शकते जंक फूड खाल्ल्याने कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, ते कितीही चविष्ट असले...