Daily Horoscope
✕

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी हे 5 योगासन करा

Updated: गुरूवार, 19 मे 2022 (16:05 IST)
 
भुजंगासन -
भुजंगासनामुळे छाती उघडून शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. हे आसन केल्याने शरीराला अतिरिक्त ऑक्सिजन मिळतो आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे त्वचेला ग्लो येतो.
 
कॅमल पोझ -
कॅमल पोज आसन करताना पूर्णपणे मागे वाकावे लागते. हे आसन तुमची बरगडी उघडून तुमची फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यास मदत करते. या योगासनाच्या सरावाने केसगळतीच्या समस्येपासून आराम मिळण्यासोबतच तणावाची पातळीही कमी होते. त्यामुळे व्यक्तीची त्वचा चमकते.
 
मत्स्यासन-
हे आसन तुमच्या घशाच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना टोन करून तुमच्या त्वचेला एक अद्भुत चमक आणते. याशिवाय हार्मोन्स सामान्य करण्यासाठी मत्स्यासन खूप फायदेशीर आहे.

हलासन-
हे आसन केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. हे आसन तणाव कमी करून झोपेशी संबंधित समस्या दूर करण्यास देखील मदत करते. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि ती दिसायला चमकदार बनते.
 
त्रिकोणासन-
हे आसन तुमच्या मनाचे आणि शरीराचे संतुलन राखण्यासोबतच हातपाय कडक आणि मजबूत ठेवण्यासही मदत करते. हे आसन केल्याने एखाद्याला ताजेतवाने वाटू शकते आणि चमकदार त्वचेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रभावी व्यक्तिमत्त्व निबंध

हिवाळ्यात गाजरापासून बनवता येणाऱ्या अतिशय पौष्टिक रेसिपी Healthy Carrot Recipes

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास अणि महत्त्व जाणून घ्या

ऑनलाईन शॉपिंग करताना त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट पावडर कसे निवडावे ते जाणून घ्या

पांढरे केस लपवण्यासाठी केमिकल डायऐवजी कोणते नैसर्गिक पर्याय वापराल?

पुढील लेख
Show comments