Festival Posters
✕

धूम्रपान सोडण्यासाठी करा ही योगासने

Updated: बुधवार, 1 जून 2022 (14:25 IST)
 
बालासन योग
धूम्रपानाची सवय सोडण्यासाठीही बालासनचा सराव फायदेशीर ठरतो. हे आसन मज्जासंस्था आणि तणाव शांत करण्यास मदत करते. पोट आणि कंबरेच्या समस्यांवर बालसन योग फायदेशीर आहे. या आसनाच्या नियमित सरावाने स्नायूंना आराम मिळतो आणि शरीर उत्साही राहण्यास मदत होते.
 
भुजंगासन
धूम्रपान सोडू इच्छित असणार्‍यांनी भुजंगासन योगाचा सराव करा. हे आसन पाठ आणि कंबरेच्या समस्यांपासून देखील आराम देते.
 
टीप: हा लेख सूचना आणि माहितीच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. आसनाची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तज्ञांशी संपर्क साधू शकता.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Abhyanga Snan 2026 Wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नान शुभेच्छा

दिवाळीत पाहुण्यांसाठी १५ मिनिटांत तयार करा केशर-पिस्ता श्रीखंड; सणाच्या जेवणाला खास रंगत

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments