मंगळवार, 22 एप्रिल 2025
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 20 एप्रिल 2025 (09:56 IST)

Easter 2025 Wishes In Marathi ईस्टरच्या शुभेच्छा

ईस्टर डे च्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
 
देव येशू धरणीवर अवतरला
अमर आहे देव जणांसाठी
प्रभू येशू ने धरणीवर
जन्म पुन्हा घेतला प्रभू येशू
उठण्याच्या आठवणीत हा
दिवस ईस्टर डे म्हणून साजरा केला जातो
 
प्रभु येशूच्या पुनर्जन्माचा दिवस 
तुमचे हृदय आशा, प्रेम आणि आनंदाने भरून जावो. 
हॅप्पी ईस्टर
 
पहा मी तुमच्या बरोबर
युगाच्या समाप्तीपर्यंत आहे
ईस्टर संडे च्या हार्दिक शुभेच्छा
 
ईस्टर म्हणजे
जीवन, प्रेम, विश्वास आणि
आशांचा पुनर्जन्म!
हे आमच्या येशू मध्ये आत्मविश्वास
वाढवते आपणास व आपल्या
परिवारास ईस्टर डेच्या
हार्दिक शुभेच्छा
 
आपले जीवन आपला प्रभु आणि तारणहार, 
येशू ख्रिस्त यांच्या प्रेम आणि दयेने भरले जावो
ईस्टर डेच्या हार्दिक शुभेच्छा
 
कठीण काळात, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा चमत्कार 
तुम्हाला आशा आणि शक्ती देईल. 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला इस्टरच्या शुभेच्छा
 
प्रभू येशू ख्रिस्त यांचा
पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर संडे
निमित्त हार्दिक शुभेच्छा
 
या आंनददायी ईस्टर संडेला
आपणांस प्रेम आणि शांती लाभो
 
ईस्टर म्हणजे
जीवन, प्रेम, विश्वास
आणि आशांचा पुनर्जन्म
आपणास व आपल्या परिवारास 
ईस्टर डेच्या हार्दिक शुभेच्छा
 
ज्याप्रमाणे फुले उमलतात आणि सूर्य चमकतो, 
त्याचप्रमाणे इस्टरचा सण तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी 
आनंदाचा पुनर्जन्म घेऊन येवो
ईस्टर डेच्या हार्दिक शुभेच्छा