Good Friday 2025 Messages गुड फ्रायडे संदेश
येशूच्या त्यागातून मिळालेले प्रेम, शांती आणि सद्भावनेचे बीज आपल्या जीवनात फुलो.
येशू ख्रिस्ताच्या बलिदानातून मिळालेला प्रेमाचा आणि क्षमतेचा संदेश सदैव आपल्या जीवनात प्रकाशमान राहो.
या शुक्रवारी आपण येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची आठवण ठेवूया आणि आपले मन दया, क्षमा आणि विश्वासाने भरून टाकूया.
गुड फ्रायडे निमित्ताने शांती, श्रद्धा आणि समर्पण यांचा प्रकाश तुमच्या जीवनात नांदू दे.
प्रेम आणि क्षमा यासाठी येशू यांनी दिलेलं बलिदान आपल्याला मानवतेची खरी ओळख करून देतं. हा दिवस तुम्हाला आंतरिक शक्ती आणि शांती देवो.
भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा पदी ज्योती सावर्डेकर यांची निवड
या पवित्र दिवशी दया, क्षमा आणि श्रद्धेचा संदेश आपल्या जीवनात नांदो.
गुड फ्रायडे आपल्याला आत्मचिंतन आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवो.
येशूच्या बलिदानातून आपल्याला नवा जीवनमार्ग मिळो.
गुड फ्रायडे या निमित्ताने क्षमा करा, प्रेम करा आणि विश्वास ठेवा.
येशूच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन प्रेम, शांती आणि सेवाभावाने भरून जावो.