शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (12:51 IST)

Asia Cup 2022: पाकिस्तानी खेळाडूंनी केले विराट कोहलीचे केले अभिनंदन

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला 1021 दिवसांनंतर अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात यश आले. मात्र, या शतकासाठी किंग कोहलीला 83 डावांची वाट पाहावी लागली. पण हे शतक त्याच्या बॅटमधून कसे झळकले ते पाहण्यासारखे होते. आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाविरुद्ध या स्टार फलंदाजाने मैदानाभोवती उत्कृष्ट फटकेबाजी केली. या सुरेख खेळीदरम्यान, त्याने 61 चेंडूंचा सामना केला आणि 200.00 च्या स्ट्राइक रेटने 122 धावांचे नाबाद शतक झळकावले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून12 चौकार आणि सहा उत्कृष्ट षटकार आले.
 
विराट कोहलीच्या या सुरेख खेळीने सगळेच खूश आहेत. या शतकी खेळीसाठी त्याला शेजारील देश पाकिस्तानकडूनही शुभेच्छा मिळत आहेत, त्या पुढीलप्रमाणे-
 
इमाद वसीम: