शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (18:56 IST)

Ank Jyotish 08 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 08 नोव्हेंबर

numerology
मूलांक 1 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन समस्या उद्भवू शकतात. सहकाऱ्यांच्या सहकार्याने कामात यश मिळेल.नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी कमी होतील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 2 आजचा दिवस आनंददायी जाईल. पूर्वी नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. सर्जनशील कार्यात आवड वाढेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल. भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 3 -आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 4 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. पोटाचे आजार त्रास देऊ शकतात. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 5 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनेनेच्या आहारी जाऊन महत्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. कौटुंबिक समस्या असू शकतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात .वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 6 - आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मनामध्ये आनंदाची भावना राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो.
 
मूलांक 7 -आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कार्यक्षमता वाढेल. महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसायानिमित्त प्रवासाची योजना असू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील
.
मूलांक 8 - आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करायची असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते.
 
मूलांक 9 -आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकाग्रता राखा. महत्त्वाची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत असू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
 
Edited By - Priya Dixit