मूलांक 1 -आजचा दिवस उत्साह आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष प्रकारची जबाबदारी मिळू शकते. तुम्ही तुमचे काम ताकदीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. . मूलांक 2 -.आजचा दिवस शुभयोग मिळेल. कोणतीही कायदेशीर बाब प्रलंबित असल्यास, आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्याल. तुम्हाला धार्मिक...