1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2024 (13:44 IST)

Ramlala Pran Pratishtha Wishes श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुभेच्छा

Ramlala Pran Pratishtha Wishes Marathi
राम ज्यांचे नाव आहे
अयोध्या ज्यांचे गाव आहे.. 
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. 
 
दशरथ नंदन राम, 
दया सागर राम, 
रघुकुल तिलक राम, 
सत्यधर्म पारायण राम, 
 
छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा
 
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
 
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
 
रामाप्रती भक्ती तुझी  ।
राम राखे अंतरी  ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
 
प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
 
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
 
चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम