Dr.Ambedkar Jayanti 2022 Marathi Wishes :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा

Ambedkar
Last Updated: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (08:37 IST)
* निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

* फुलांची कथा बहरांनी लिहिली होती
ताऱ्यांनी रात्रीची कथा लिहिली
आम्ही कोणाचे गुलाम नाही
कारण बाबासाहेबांनी आमचे जीवन लिहिले!
भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

* मनुस्मृती’दहन करून “भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी-कोटी प्रणाम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

* विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.
* ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

* मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
* दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त हार्दिक शुभेच्छा.

* राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
* सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

* मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे…
अश्या महामानवाच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.
* सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

* जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!
* माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

* 14 एप्रिल 1891 ला
सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

* दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहूनगेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Jammu :ITBP बसला अपघात, बस दरीत कोसळली, चार जवानांच्या ...

Jammu :ITBP बसला अपघात, बस दरीत कोसळली, चार जवानांच्या मृत्यू, अनेक जवान जखमी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये ...

FIFA Suspends AIFF: फिफाने निलंबित करण्याबाबत केंद्र ...

FIFA Suspends AIFF: फिफाने निलंबित करण्याबाबत केंद्र सरकारची कारवाई, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
जागतिक फुटबॉल प्रशासकीय समिती फिफाने भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) तत्काळ प्रभावाने ...

Kirit Somaiya on Anil Parab :शिवसेना नेते अनिल परब यांच्या ...

Kirit Somaiya on Anil Parab :शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पाडण्याचं किरीट सोमय्यांचं सूचक ट्वीट !
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तत्कालीन ...

Kolhapur : सिगारेट ओढत कोल्हापुरात पोरींचा धिंगाणा! ...

Kolhapur : सिगारेट ओढत कोल्हापुरात पोरींचा धिंगाणा! मुलींच्या विरोधात तक्रार
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोर धिंगाणा घालत ...

पारशी नववर्ष : या पारशी बांधवांनी भारताचा इतिहास, वर्तमान ...

पारशी नववर्ष : या पारशी बांधवांनी भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य बदललं..
आज 16 ऑगस्ट. आजच्या दिवशी देशात सर्वत्र पारशी नववर्षारंभ साजरा करण्यात येत आहे. या ...