बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2019 (10:35 IST)

माझ्या लोकांची काळजी कोण घेईल?

डॉ बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाची ही घटना आहे. ग्रंथालय सुरू होण्यापूर्वी ते दररोज सकाळी तिथे पोहचत असे आणि प्रत्येकासोबतच ते निघत असे. ते लायब्ररीची वेळ संपल्यावरदेखील तिथे बसण्यासाठी परवानगी मागत असे.
 
दररोज त्यांना हे करताना पाहून शिपाई त्यांना म्हणाले, "तू नेहमीच गंभीर का असतोस, फक्त अभ्यासच करत असतो. मित्रांसोबत कधीही मजा करत नाहीस" 
 
यावर बाबासाहेब म्हणाले- "मी जर का हे असे केले तर माझ्या लोकांची काळजी कोण घेईल?"