भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. लक्ष्मी या पहिल्या महिला आयसीसी मॅचरेफरी होणार आहेत. या नियुक्तीसह लक्ष्मी आता महिला क्रिकेटच्या बरोबरीने पुरुषांच्या सामन्यासाठीही मॅचरेफरी म्हणून काम करतील. त्यांची आयसीसीच्या मॅचरेफरी पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मी...