1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (10:40 IST)

नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार

Nagpur Mayor Sandeep Joshi shot dead
नागपुरात विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने कडेकोट सुरक्षाव्यवस्था आहे. मात्र यादरम्यान नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यातून जोशी थोडक्यात बचावले. संदीप जोशी काल रात्री कुटुंबीयांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोडवरील रसरंजन धाब्यावर जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.  
 
हल्ला झाला तेव्हा संदीप स्वत: गाडी चालवत होते. त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी वळवली. काही दिवसांपूर्वी संदीप यांना धमक्या आल्या होत्या.