ताल गुरेरे पयेश
(सायीचे दूध आणि तांदू पाताळी गुळा बरोबर)
साहित्य : 4 कप दूध, 4 मोठे चमचे बासमती तांदुळ धुतलेला, 125 ग्रॅम पाताली गूळ किसलेला, 1/4 कप बेदाणे.कृती : एका भांड्यात दूध उकळेपर्यंत तापवा. तांदुळ घाला. एकदा ढवळून 15 मिनिट शिजवा. नंतर त्यात गूळ आणि बेदाणा घाला. गूळ विरघळेपर्यंत ढवळा व गरम गरम सर्व्ह करा.