- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - बंगाली 'मिष्टी' स्वाद
सुरणाची भजी
साहित्य : सुरण, चिंच भजीच्या पीठासाठी बेसन, तिखट, मीठ. कृती : सुरणाच्या चकत्या करुन त्यांना मीठ आणि कोकम किंवा चिंच लावून ठेवा. थोड्या वेळाने या चकत्यांनाच थोडं तिखट लावा आणि नंतर त्या बेसन पीठात बुडवून तळा.