संबंधित माहिती
- Water Metro: पंतप्रधान मोदींनी केले देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन
- Death threat to Prime Minister Modi :केरळ दौऱ्यात पंतप्रधान मोदींना आत्मघातकी हल्ल्याची धमकी
- Best Destinations: एप्रिल महिन्यात फिरण्याचे ठिकाण
- 10 वर्षांपूर्वी ‘तो’ अध्यादेश फाडला नसता तर राहुल गांधींची खासदारकी वाचली असती..
- राहुल गांधींकडे खासदारकी रद्द झाल्यानंतर कोणते कायदेशीर पर्याय शिल्लक आहेत?
Beaches Kerala चेराई समुद्र किनारा
स्थान: व्यपीन द्वीपाच्या जवळ होडीने जाता येण्यायोग्य. एर्नाकुलमपासून 30 मिनिटांचा प्रवास.
व्यपीन द्वीपाच्या सीमेवर असलेला हा सुंदर समुद्र किनारा पोहण्यासाठी योग्य आहे. पश्चिमेकडील समुद्र आणि पूर्वेकडील बॅकवॉटर ह्या प्रगतीशील पर्यटन स्थळाला वेगळेपणा देते जे फक्त केरळमध्येच पहायला मिळू शकते. नारळाच्या दाट झावळ्या आणि चिनी मासेमारी नेट्स ही येथील आणखी काही आकर्षणे आहेत..
येथे पोहोचण्यासाठी:
जवळचे रेल्वे स्थानक: एर्नाकुलम जंक्शन, मुख्य बोट जेट्टीपासून अंदाजे एक किमी
जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, एर्नाकुलम शहरापासून अंदाजे 20 किमी
साभार : केरळ टुरिझ्म
