शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जून 2018 (16:12 IST)

चेराई समुद्र किनारा

स्थान: व्यपीन द्वीपाच्या जवळ होडीने जाता येण्यायोग्य. एर्नाकुलमपासून 30 मिनिटांचा प्रवास. 
 
व्यपीन द्वीपाच्या सीमेवर असलेला हा सुंदर समुद्र किनारा पोहण्यासाठी योग्य आहे. पश्चिमेकडील समुद्र आणि पूर्वेकडील बॅकवॉटर ह्या प्रगतीशील पर्यटन स्थळाला वेगळेपणा देते जे फक्त केरळमध्येच पहायला मिळू शकते. नारळाच्या दाट झावळ्या आणि चिनी मासेमारी नेट्स ही येथील आणखी काही आकर्षणे आहेत..
 
येथे पोहोचण्यासाठी:
जवळचे रेल्वे स्थानक: एर्नाकुलम जंक्शन, मुख्य बोट जेट्टीपासून अंदाजे एक किमी
जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, एर्नाकुलम शहरापासून अंदाजे 20 किमी
 
साभार : केरळ टुरिझ्म