मुलांबरोबर पिकनिकला जाताना लक्षात घेण्यासारखे ...

picnic
Last Modified मंगळवार, 28 मे 2019 (16:03 IST)
धावपळीच्या जीवनात मुलांसाठी आपल्याकडे वेळच नसतो म्हणून आपण सुट्यांची प्रतीक्षा करत असतो. सुट्या लागताच मुलांबरोबर पिकनिकला जाण्याची इच्छा होते. मुलांना फिरायला नेण्याचे निमित्त असतेच आणि आपणही एकदम फ्रेश होऊन जातो. पण, मुलांबरोबर फिरायला जाताना आपण छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन केले तर पिकनिक सुखकर होते. यासाठी आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत... * प्रवासास निघण्यापूर्वी वातावरणाचा अंदाज घेऊन कपडे बरोबर घ्या. (उदा. : खूपच उन्ह असेल तर कॅप, गॉगल वगैरे आणि थंडी असेल तर स्वेटर, कानटोपी वगैरे) नदी, तलावाकाठी जात असाल पोहण्याचे कपडे, टॉवेल बरोबर ठेवा. प्रवासावेळी मुलांना मोजे, बूट द्यालण्यास द्यावेत.

* प्रवासावेळी खाण्यापिण्याचे पदार्थ बरोबर घ्या. शक्यतो कोरडे पदार्थ घेण्याचा प्रयत्न करावा. त्याबरोबरच पेपर प्लेट्सही घ्या.
* आवश्यक कागदपत्रे बरोबर असावीत. महत्त्वाची कागदपत्रांची झेरॉक्स बरोबर ठेवा. लायसन्स, पासपोर्ट वगैरे कागदपत्रे जवळ आहेत की नाहीत याची खात्री करा.
* कपड्यांबरोबरच गरजेची औषधेही बरोबर ठेवा. लहान मुलांच्या दृष्टीने औषधे त्याबरोबर त्यांच्यासाठीचे अन्न बरोबर घ्या.
* ज्याठिकाणी जात आहात तेथील हॉटेलचा नंबर व इतर माहिती जवळ ठेवावी. बस अथवा रेल्वेचे वेळापत्रकही माहीत असणे आवश्यक आहे.
* ज्या ठिकाणी फिरायला जात आहात त्याची माहिती करून घ्यावी, तसेच अंतर माहीत करून घ्यावे जेणेकरून वेळेचे नियोजन करता येईल.
* आपल्या बॅगांची संख्या मोजून चढउतार करताना सर्व बॅग बरोबर आहेत की, नाहीत याकडे लक्ष ठेवा
* मुलांना अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्याच्या सूचना करा
* रेल्वे, विमान अथवा ट्रॅव्हल्सचा प्रवास असेल तर प्रवासापूर्वी आरक्षण करा.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट रेकॉर्ड केली आहे, प्रियकराला ठरविले आत्महत्येसाठी जवाबदार
सोमवारी कन्नड अभिनेत्री चंदना हिच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली. त्यानंतर कन्नड ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने विचारले- अर्जुन कुठे आहे?
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. मलायका अरोरा अशा ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाला निरोप दिला. वाजिद खान ...

प्रवास रणथंबोरचा

प्रवास रणथंबोरचा
गेल्या वर्षी जूनच्या महिन्यात मी केलेल्या एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल असणारा हा लेख ...

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी
हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी