शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (17:15 IST)

अक्षय कुमार म्हणे आरवला एकासोबत 4 मुलींना डेट नाही करू द्यायचे, कारण ही आहे फार मजेदार

बॉलीवूडचा खिलाड़ी अक्षय कुमार आपल्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. अक्षय ने प्रत्येक चित्रपटातून आपली क्षमता साबीत केली आहे. मग ते कॉमेडी चित्रपट असो वा अॅक्शन चित्रपट. अक्षय प्रेक्षकांच्या उमेदीवर नेहमीच खरा उतरला आहे.
  
नुकतेच अक्षयला जेव्हा विचारण्यात आले की त्याने इतके चित्रपट केले आहे त्यातून कोणते असे चित्रपट आहे जे तुझ्या मुलांनी नाही बघावे असे तुला वाटते? या वर अक्षय मजेदार उत्तर देत म्हणाला की त्याची इच्छा नाही आहे की त्याच्या मुलांनी चित्रपट 'गरम मसाला' बघावा.  
यावर अक्षयला विचारण्यात आले की असे का, तर तो म्हणाला की या चित्रपटात मी 4 मुलींना एकाच वेळेस डेट केले होते. मला नाही वाटत की आरव ने असे चित्रपट बघावे आणि मी त्याला सांगायचा प्रयत्न करेन की ती जनरेशन वेगळी होती. आजच्या वेळेस मुलींजवळ मेकअपपेक्षा जास्त ट्रॅकिंग डिवाईस असतात तर त्या सोप्यारित्या ट्रॅक करू शकतात.  
 
अक्षय कुमारचा मुलगा आरव फारच लाजाळू आहे. पण बर्‍याच वेळा आरवला त्याला फीमेल फ़्रेंड्ससोबत बघण्यात आले आहे. प्रोफेशनल सोबतच अक्षय कुमार पर्सनल लाईफमध्ये देखील आरवला ट्रेड करत आहे. अक्षय लवकरच गुड न्यूजमध्ये दिसणार आहे.