बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 16 मे 2018 (15:38 IST)

केरळातील पर्वतीय प्रदेश : राजमला

केरळमधील मुन्नारपासून साधारण 15 किमी दूर अंतरावर राजमला हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. एरवीकुलम – राजमला क्षेत्र हे केरळमधील नीलगिरी वाघ यांचे नैसर्गिक निवासस्थान आहे. जगातील एकूण वाघांच्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या येथे आढळते आणि ती साधारण 1300 एवढी आहे.परंतु राजमलाला भेट देण्याचे टार हे एकमेव कारण नाही. येथील पर्वतांचे चित्रमय सौंदर्य पाहण्यासाठी तुमचे मन वारंवार येथे धाव घेईल! 
 
मुन्नार येथे पोहोचण्यासाठी:
रस्त्याद्वारा: गोव्यातील काही पर्यटन स्थळांपासून मुन्नारपर्यंतचे अंतर : 930 किमी, चेन्नई: 600 किमी, मलमुझा: 230 किमी, कोडाईकॅनाल: 195 किमी, कुमकरम 160 किमी,  टॉप स्टेशन: 34 किमी, आनामुडी: 20 km.
जवळचे रेल्वे स्थानक: कोट्ट्यम रेल्वे स्थानक, 142 किमी दूर.
जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, 130 किमी दूर आणि  शेजारील तामिळनाडू राज्यातील मदुराई विमानतळ,142 किमी दूर.

साभार : केरळ टुरिझ्म