सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (12:14 IST)

गुहांमध्ये वसलेले शहर...

तुर्कीच्या मध्य अ‍ॅनातोलियामध्ये केप्पादोसिया नावाचा एक परिसर आहे. तिथल्या खडकांचा विशेष आकार व रंगामुळे या परिसराला पृथ्वीवरील चंद्रप्रदेशाच्या रूपात ओळखले जाते. या भागास भूमिगत शहर असेही म्हटले जाते. दूरवरून हा परिसर डोंगरानजीक वसलेली वस्ती वाटते, मात्र प्रत्यक्षात तिथे गुहांमध्ये चर्च, घरे, रुग्णालये आणि शाळा बनलेल आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने या शहरास खास दर्जा प्राप्त आहे.