Pushkar Holi 2024 : 25 मार्चला होळीचा सण साजरा केला जाईल. होळी पासून रंग खेळण्यास सुरवात होते. तसेच हा सण राजस्थानमधील पुष्कर मध्ये देखील उत्साहात साजरा केला जातो. पुष्कर मध्ये या सणाची तयारी सुरु झाली आहे. पुष्कर राजस्थानमधील एक प्रसिद्ध शहर आहे. जिथे जागतिक मेळे भरतात. पुष्कर मध्ये होळी, धुळवड...