रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Updated : रविवार, 24 मार्च 2024 (10:01 IST)

Holi 2024 : होलिका दहनाच्या मराठी शुभेच्छा

* रंग आणि उत्साहात तुमचे जीवन भरून जावो
 होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* होलिका दहनाच्या पावन दिवशी, 
आपल्या आयुष्यातील सर्व समस्या जळून नष्ट होवोत
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* प्रेमाचे, सद्भावाचे आणि आनंदाचे रंग
 तुमच्या आयुष्यात भरू द्या
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* रंगांनी भरलेला हा उत्सव आपल्या जीवनाला
 सुख-समृद्धी आणि आनंद देवो!
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* होळी आणि त्याच्या रंगांसारखं, 
तुमचं आयुष्य देखील रंगीबेरंगी आणि आनंदी असो
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* होळी दहनाच्या  मंगलमय दिवशी, 
तुमच्या आयुष्यातली सर्व नकारात्मकता दूर होऊन 
सकारात्मक ऊर्जा आणि प्रेम भरून रहो!
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* होलिका दहनाच्या या शुभ प्रसंगी, शुभकामना! 
आपल्या सर्वांच्या जीवनातून 
सर्व वाईट भावना दूर व्हाव्यात 
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* आजच्या होलिका दहनाच्या शुभ अवसरावर, 
आपल्या सर्वांच्या आयुष्यात 
नवीन उमेदीचे रंग भरुन जावो.
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* होलिका दहनाच्या या शुभ मुहूर्तावर, 
आयुष्यातील सर्व विघ्न दूर होवो, 
घरातसुख-समृद्धी येवो
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!
 
* आजचा होलिका दहन आपल्या सर्वांसाठी 
उत्साह, आनंद, आणि समृद्धीचा संदेश घेऊन येवो 
होलिका दहनाच्या  हार्दिक शुभेच्छा!

Edited by - Priya Dixit