testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आज तुमचा वाढदिवस आहे (15.01.2018)

birth
वेबदुनिया|
ज्या लोकांका जन्म 15 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 1+5 = 6 असा आहे. ह्या अंकाचे जातक आकर्षक, विनोदी, कलाप्रेमी असतात. यांच्यात भरपूर आत्मविश्वास असतो. या आत्मविश्वासामुळेच हे लोक कुठल्याही परिस्थितीचा सामाना करू शकतात. तुम्ही गंधप्रिय असता. तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षांप्रती गंभीर असता. 6 मूलांक शुक्र ग्रहाद्वारे संचलित होतो. स्त्री जातीकडे तुमचा कल सदैव असतो. आणि जर तुम्ही स्त्री असाल तर पुरुषांप्रती तुम्ही आकर्षित होता. पण तुम्ही मनाचे साफ असता.

शुभ दिनांक : 6, 15, 24

शुभ अंक : 6, 15, 24, 33, 42, 51, 69, 78

शुभ वर्ष : 2013, 2016, 2022, 2026

ईष्टदेव : सरस्वती, महालक्ष्मी

शुभ रंग : क्रीम, पांधरा, लाल

कसे राहील वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 6, 15, 24 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष संमिश्र राहणार आहे. कधी यश तर कधी अपयश मिळेल. गुरु जसाच वृषभ राशीत येईल तेव्हा तो निष्क्रिय होईल. या स्थितीत तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. दांपत्य जीवन खुशहाल असेल. आर्थिक यश मिळेल. घराचे स्वप्न ह्या वर्षात पूर्ण होईल. प्रकृती उत्तम राहील. पारिवारिक जबाबदार्‍या वाढतील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागेल. बेरोजगारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.

मूलक 6च्या प्रभावातील विशेष व्यक्ती
* नेपोलियन बोनापार्ट
* दलाई लामा
* अकबर
* सुभाष घई


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

धनत्रयोदशीची कहाणी

धनत्रयोदशीची कहाणी
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी ...

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या
पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे म्हणून या दिवशी शनी व्रत आणि पूजन केलं जातं.

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?
पुष्य नट्रक्षात लोक बर्‍याचदा सोनं किंवा चांदी विकत घेतात, पण लोखंड खरेदी करायचा की नाही ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय खरेदी करावी
ज्योतिष्यांप्रमाणे यंदा पुष्‍य नक्षत्र दोन दिवस असेल. 21 ऑक्टोबर रोजी सोम पुष्य आणि 22 ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा वाचून घ्या
काचेचं तुटलेलं सामान घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...