testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

क्षितिजावर अधिक मोठे आणि चांगले प्रकल्प उदयाला येत आहेत– गौरांग दोशी

gaurang doshi
Last Modified शुक्रवार, 26 जुलै 2019 (09:47 IST)
अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत निर्माण केलेला आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडणारा “आंखे” हा चित्रपट, नंदिता दास यांचा टीकाकारांनीही वाखाणलेला “सँडस्टोर्म” आणि अनेक मोठया कलाकारांना घेऊन निर्माण केलेला “दीवार”. या आपला ठसा उमवटवणाऱ्या चित्रपटांचे निर्माता गौरांग दोशी. चला आपल्या कलाकारांना घरी आणू या! बॉलीवूडमधे प्रवेश केलेल्या वयाने सर्वात लहान निर्मात्याचे नाव गौरांग दोशी, ज्याने चार वेळा “लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड” आपल्या नावावर केले आहे. आगामी मोठ्या चित्रपटांच्या घोषणेच्या वळणावर असताना त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले आहे की ते काहीतरी खूप मोठे प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ते म्हणतात, “मी डिजिटल व्योमाकडे लक्ष ठेवून आहे आणि मला कटिंग एज विषय आवडतात. प्रत्येक निर्मिती ही तिचे खास वैशिष्ट्य पडद्यावर प्रस्तुत करीत असते आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे विषय मी निर्माण करू शकेन.”
या सुप्रसिद्ध निर्मात्याला आपल्या एका न्यायालयीन प्रकरणात यशस्वी अपील दाखल केल्यानंतर थोडी विश्रांती मिळाली आहे. नुकत्याच न्यायालयाच्या बेअदबीच्या प्रकरणात गोवले गेले असताना ते न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहू न शकल्याने “जाणीवपूर्वक न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे” या आरोपासाठी 6 महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा होऊ शकली असती. परंतु गौरांग दोशी यांच्या दिनांक 10 जुलै 2019 रोजी या पात्र अशा विजयासाठी माननीय मुख्य न्यायाधीश श्री प्रदीप नंद्रजोग आणि माननीय न्यायाधीश एन एम जामदार यांच्या उच्चस्तरीय न्यायालयीन समितीने एका महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे न्यायालयाच्या बेअदबीसम्बन्धी त्यांच्यावरील आरोप रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
त्यांच्या पुढील प्रवासासंबंधी बोलताना निर्माते असेही म्हणाले की, “प्रत्येकाच्याच जीवनात चढ- उतार असतात आणि एकूणच मला असे वाटते की मला हवे ते करणे शक्य असल्याने मी भाग्यवान आहे. मला माझ्यावर काही
लादलेल्या अडचणी आल्या आणि कदाचित त्या अधिक वाढतीलही, परंतु मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे आणि त्यातून काहीतरी आश्चर्यकारक निर्मिती करून प्रेक्षकांसमोर त्यांना बघायचे असतील असे विषय प्रस्तुत करीन. या उद्योगात नवीन दाखल झालेल्या काही तरुण प्रतिभावान तरुणांसोबत काम करण्याचे मी ठरवतो आहे कारण ते जे काही करीत आहेत त्या कामाने मी अतिशय प्रभावित झालो आहे.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात
मराठीतील पहिला रॅपर 'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप सॉंग घेऊन ...

ऐश्वर्या रॉय बच्चन आराध्याला लहान वयातच मिळणार्‍या ...

ऐश्वर्या रॉय बच्चन आराध्याला लहान वयातच मिळणार्‍या अटेन्शनमुळे घाबरत आहेत का?
ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांना बच्चन कुटुंबात सर्वाधिक अटेन्शन ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने परदेशात पहिल्यांदा करवा चौथ ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने परदेशात पहिल्यांदा करवा चौथ साजरा केला, बघा फोटो
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची ...

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी ...

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज ...