टायगर आणि हृतिक या दोघांची जबरदस्त जोडी असणारा “वॉर’चे टिझर रिलीज

Last Modified बुधवार, 17 जुलै 2019 (11:51 IST)
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोघेही लवकरच “वॉर’या ऍक्‍शनपटात दिसणार आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे दोघे एकत्र काम करताना दिसणार अशा चर्चा होत्या. मात्र, या चित्रपटाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अखेर या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला.
“तुझ्या ऍक्‍शनमध्ये कमतरता आहे, ते नीट कसे करतात हे मी तुला शिकवतो,’ असे म्हणत टायगरने हा टीझर शेअर केला. तर, याला ह्रितिकनेही तोडीस तोड उत्तर देत “ज्या क्षेत्राचा मी बादशहा आहे त्या क्षेत्रात तू आताच सुरुवात केली आहेस, थोडा वेळ आराम कर,’ असे म्हणत ह्रितिकने हा टिझर शेयर केला. 53 सेकंदांच्या या टीझरमध्ये अफलातून साहसदृश्‍य पाहायला मिळतात. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूर देखील पाहायला मिळत आहे.
फॉरेन लोकेशन आणि भरपूर ऍक्‍शन, ड्रामा असलेल्या या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टायगर आणि हृतिक या दोघांची जबरदस्त जोडी “वॉर’ मध्ये दिसणार आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या ऍक्‍शन सीनमध्ये हृतिक आणि टायगर एकापेक्षा एक वरचढ दिसत आहेत. यशराज फिल्म या चित्रपटाची निर्मिती करणार असून 2 ऑक्‍टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मिस्टर इंडिया चित्रपटाच्या रीमेक वरून नाराज सोनम कपूर ..

मिस्टर इंडिया चित्रपटाच्या रीमेक वरून नाराज सोनम कपूर ..
अभिनेते अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी अभिनीत नव्वदीच्या दशकातील गाजणाऱ्या ...

'स्वीटी सातारकर' च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती

'स्वीटी सातारकर' च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती
'स्वीटी सातारकर' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांची ...

पुन्हा येत आहेत डायनासोर 'ज्युरासिक वर्ल्ड 3' मधून

पुन्हा येत आहेत  डायनासोर 'ज्युरासिक वर्ल्ड 3' मधून
डायनासोवर अनेक सिनेमे तयार करण्यात आले आहेत.आता पुन्हा एकदा डायनासोरवर आधारीत ज्युरासिक ...

दीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल

दीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल
अभिनेत्री दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो शेअर केले. ...

शिल्पा शेट्टी पुन्हा झाली आई, सरोगसीद्वारे दिला मुलीला जन्म

शिल्पा शेट्टी पुन्हा झाली आई, सरोगसीद्वारे दिला मुलीला जन्म
मुंबई- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी पुन्हा पाळला हालला आहे. त्यांच्या घरी ...