युवराजची नवी गर्लफ्रेण्ड!

Last Modified गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (10:20 IST)
बॉलीवूड अभिनेत्री आणि किम शर्माशी डेटिंग केल्यानंतर क्रिकेटर युवराज सिंगच्या नव्या गर्लफ्रेण्डची चर्चा आहे. ब्रिटिश मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल किचला डेट करत असल्याचं समजतं. युवराज अनेक इव्हेंट्स आणि विविध ठिकाणी ब्रिटिश मॉडेल हेजल किचसोबत दिसत आहे.

इतकंच नाही. दोघेही एकत्र सुटीसाठी लंडनला गेले होते. 2011 मध्ये आलेल्या ‘बॉडीगार्ड’ सिनेमात ही सलमान खान आणि करिना कपूरसोबत दिसली होती. या सिनेमात तिने सलमानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय हेजलने अनेक आयटम साँगही केले आहेत. क्रिकेटमधील कॅसेनोव्हा अशी ओळख असणार्‍या युवराजच्या प्रेमप्रकरणाची सत्यता लवकरच करेल, मात्र हेजल किंवा युवीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

साई बाबा मंदिर अजमेर

साई बाबा मंदिर अजमेर
अजमेर येथील अजय नगर येथे प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे. हे मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, म्हणाला - कोण म्हणतो मॉल बंद आहे
सोनू सूद कोरोना व्हायरसने पीडित लोकांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या
भारताचे राज्य जम्मू, काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड ,सियाचीन, हिमालय, सिक्कीम, आसाम,अरुणाचल ...

नियम म्हणजे नियम

नियम म्हणजे नियम
वर्गात शिक्षक मुलांना विचारत होते

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर ...

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे - बायस यांच्यासह 'जून'च्या ...