रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 एप्रिल 2020 (07:42 IST)

अभिनेता ऋषी कपूरची तब्येत पुन्हा खालावली, केले रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता षी कपूर यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऋषी कपूरचा भाऊ रणधीर कपूर यांनी आपला भाऊ ऋषी कपूरच्या रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे की त्याची  तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला दाखल केले गेले.

नीतू सिंग सध्या ऋषी  कपूरसोबत हॉस्पिटलमध्ये आहे. जवळच्या लोकांनी स्पष्ट केले की ऋषी  कपूर यांची तब्येत जास्तच बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.