संबंधित माहिती
- राज्यात लष्कराची नियुक्ती करण्यात यावी, केंद्राकडे केली मागणी
- सर्व ईएमआय, इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवा - अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी
- मुंबईत उपाहारगृहे उघडी ठेवता येतील पण 'या' काही अटीं आहेत
- 'या' कुटुंबाला सोसायटीच येऊ देऊ नका
- मास्क, हॅन्ड वॉश रेशन दुकानातून अत्यल्प दरात द्या : चंद्रकांत पाटील
दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले जात आहेत. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणून लॉकडाउनही घोषित करण्यात आला आहे.
केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असताना अनेकजण कारण नसतानाही बाहेर पडून नियम मोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत आहे. असे असताना अभिनेते ऋषी कपूर यांनी दारूची दुकानेही सुरू करा अशी मागणी केली आहे.