आलियाचे डोहाळे जेवण  
					
										
                                       
                  
                  				  आलियाच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आले आहेत. यात तिच्या चेहर्यावर आनंद स्पष्ट दिसून येत आहे. या खास दिवसावर आलियाने पिवळा रंगाचा सिंपल अनारकली सूट घातला आहे. यासह तिने मांग टीका घातलेला आहे. सिंपल लूक मध्ये देखील आलिया खूप सुंदर दिसत आहे.
				  
				  
	आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजन, नणंद रिद्धिमा कपूर तसेच सासू नीतू सिंह ने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आलिया आपल्या बहिण, आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांसबोत इंजाय करताना दिसत आहे.
				  
				  
	आलिया भट्टच्या डोहाळ जेवणात करण जौहर, अयान मुखर्जी, श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा, मुकेश भट्ट आणि पूजा भट्ट देखील सामील झाले होते.