शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (10:39 IST)

रणबीरने आलियाचे केस कापले !!

लॉकडाउनच्या या काळात रणबीर कपून आणि आलिया भट्ट सोबत राहत असल्याचे म्हटले जात आहे. या दरम्यान घरीच वेळ घालवत असलेल्या आलिया भट्टने एक फोटो शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 
 
यात आलियाचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा दृश्य आहे. यात तिचे हेअर कट केल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत आलियाने म्हटले की 60 दिवसांनंतर वर्कआउट केल्यानंतर खूप बरे वाटत आहे.
 
यासोबतच तिने मी घरीच केस कापले असे देखील म्हटले आहे. तिच्या कॅप्शनवरुन रणबीरने केस कापण्यात तिची मदत केल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.