सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (14:51 IST)

अमिताभ यांनी केले दुसरे ट्विट, मानले सगळ्यांचे आभार

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे आता बिग बींची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.