रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (10:54 IST)

Ankita Vicky Wedding Album:अंकिता लोखंडे झाली 'मिसेस जैन', पहा फोटो

'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेने मुंबईतील बिलासपूर येथील व्यावसायिक आणि प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. 11 डिसेंबरपासून सुरू झालेल्या आलिशान विवाह सोहळ्यामुळे ती खूप चर्चेत आहे. या जोडप्याने काल रात्री (14 डिसेंबर) त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे काही खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.