1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 27 जानेवारी 2019 (00:54 IST)

अंकिताने मानले पालकांचे आभार

ankita in manikarnika
'मणिकर्णिका'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या पालकांचे आभार मानले आहेत. आयुष्यातल्या प्रत्येक बर्‍या-वाईट प्रसंगात ते अगदी स्तंभासारखे माझ्यासोबत राहिले. त्यांच्या सक्षम पाठिंब्यामुळेच आज मी इथे आहे. योग्य गोष्टींना पाठिंबा द्यायला हवा, हे त्यांनी माझ्या मनावर ठसवलं. त्यांनी कायमच मला पाठिंबा दिला. आयुष्यात कधी नैराश्य आलं तेव्हा तेच आपला आधारस्तंभ ठरले असल्याचं ती सांगते.
कपिलचा राजेशाहीथाट