मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (12:24 IST)

नवीन सूनबाईंचं नाव काय...

नवरा -   जोश्यांच्या नवीन  सूनबाईंचं  नाव  काय  ठेवलं ? 
 
बायको -  श्यामला.. सावळी  आहे  ना ती..
 
नवरा - बरं आहे सावळी आहे ती..गोरी असती तर  गोरीला  ठेवलं  असतं...