बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 21 जानेवारी 2019 (19:16 IST)

हास्यरंग

जगात असे पण काही नमुने आहेत की.. 
 
घरात बायकोच्या लाथा खातात...
 
अन बाहेर आल्यावर सगळी कडे सांगत फिरतात आज लेग पीस खाल्ले...!!!