मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (13:00 IST)

भुताटकी वगैरे नाही ना?

पुण्यात एका ग्रहस्थाने फ्लॅट विकत घेतला. उगाच नंतर कसला प्रॉब्लेम नको म्हणून चौकशी साठी तो शेजारी गेला तर एका खडूस पुणेकर आजोबांनी दार उघडलं.
 
"नमस्कार. मी शेजारचा फ्लॅट विकत घेतलाय. तिथे कसली भुताटकी वगैरे नाही ना?"
 
पुणेकर आजोबा म्हणाले "माहित नाही. मी मरुन आता दहा वर्षे झाली"