शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जानेवारी 2019 (00:19 IST)

धक्कादायक माहिती

इंग्रजीमध्ये 26 अक्षरे आहेत त्यात  W सगळ्यात मोठं आहे.
आणि डोक्याला जास्त ताप देणारा आहे!
 
जसं :  What❓  Where ❓ Who❓ Why❓ When❓ Work❓
 
Wine❓
 
Whiskey❓
आणि सगळ्यात जास्त Woman  
आणि त्यापेक्षाही भयंकर Wife  
आणि सद्यस्थितीत चालू काळातला सगळ्यात मोठा आजार :
WhatsApp