शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जानेवारी 2019 (15:56 IST)

रागावलात कोणावरतरी

रागावलात  कोणावरतरी
मग बोलण्यापूर्वी  विचार  करा
समोरची  व्यक्ती  तुमच्यापेक्षा  लहान  असेल  तर मनातल्या  मनात  10 अंक  मोजा  आणि मगच  बोला,
 
समोरची व्यक्ती तुमच्या बरोबरीची असेल तर 30 मोजा आणि मगच बोला,
समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी  असेल तर 50 पर्यंत  मोजा,
 
समोरची व्यक्ती तुमची "बायको" असेल तर मग फक्त  मोजतच राहा. काही बोलू नका,
 
आणि समोरची व्यक्ती तुमचा  "नवरा " असेल तर बोलतच राहा. मोजायची गरज नाही