बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (14:18 IST)

अंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल

अंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती अवॉर्ड्स नाइटमध्ये भाग घेण्यासाठी जात होती आणि हा लुक तिचा त्या फंक्शनचा आहे.  

अंकिताचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना फार आवडत असून ते फोटो वायरल होत आहे.  

टीव्ही शो 'पवित्र रिश्ता'पासून अंकिताने आपली ओळख बनवली होती. ही मालिका आणि अंकिता या दोघांना फार यश मिळाले होते.  
 
त्यानंतर सुशांत सिंह राजपूतसोबत तिचे प्रेम प्रसंग चर्चेत राहिले. नंतर दोघांचा ब्रेक-अप झाला.  
अंकिता आता मोठ्या पडत्यावर आपली सुरुवात करणार आहे. ती 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' मध्ये दिसणार आहे.