1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2019 (14:14 IST)

B'Day Spl: 46 च्या वयात देखील दिसते हॉट मंदिरा बेदी, आता दुसर्‍यांदा परत आई बनायचे आहे

B'Day Spl
आपले फिटनेस आणि बोल्ड लुकमुळे चर्चेच राहणारी बर्थडे गर्ल मंदिरा बेदी आज 45 वर्षांची झाली आहे. खास गोष्ट अशी आहे की मंदिरा नेहमी मीडियात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. आज या खास प्रसंगी मंदिराचे खास हॉट अंदाज. ज्याला बघून तुम्ही नक्कीच म्हणाल 'Wow'.
 
टीव्हीपासून चित्रपटांपर्यंत मंदिरा बेदीने प्रत्येक भूमिकेत जबरदस्त काम केले आहे. सीरियल 'शांति'मध्ये मंदिरा आपल्या नॉन ग्लॅमर्स अवतारात दिसली होती, एक अशी मुलगी जिने मॉडर्न वस्त्र परिधान नव्हते केले, पण तिचे इरादे फारच मजबूत होते.
मंदिरा सध्या गोव्यात सुट्टा घालवत आहे. या दरम्यान तिने सोशल मिडियावर बिकिनीमध्ये एक फोटो शेअर केला ज्यानंतर परत ती एकदा यूजर्सच्या निशाण्यांवर आहे.
 
बॉलीवूड एक्ट्रेस मंदिरा बेदी नेहमी चर्चेत राहिली आहे. टीव्हीच्या जगापासून क्रिकेट सिरींज होस्ट करण्यापर्यंत मंदिराने प्रत्येक भूमिका फारच उत्तमरीत्या निभावल्या आहेत. 24 वर्षाच्या प्रवासात मंदिराने फक्त आपली एक वेगळी ओळख बनवली बलकी आपल्या फिटनेस आणि विधानांमुळे देखील बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
काही दिवसांअगोदर मंदिराने सोशल मीडियावर शेअर केले होते की ती आपल्या मुलासाठी एका मुलीला दत्तक घेणार आहे. तिने जलधारांच्या अनाथाश्रमात कागदी कारवाई सुरू केली होती पण अद्याप काही फायनल झाले नाही.