मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शकिराच्या डान्सवर बॉलिवूडचा किंग खान फिदा

बॉलिवूड किंग खान हा शकिराचा खूप मोठा चाहता असल्याबाबत शाहरुखने ट्विटर वर पोस्ट केलं आहे. अलीकडेच शकिरा आणि जेनिफर लोपेझ सुपरबॉउलमध्ये हाफटाइमध्ये एकत्र दिसल्या. यादरम्यान शकिरा आणि जेनिफर लोपेझने एकाच स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसल्या. अभिनेता शाहरुख खानने शकिराच्या याचं परफॉर्मन्सबाबत ट्विट केलं आहे.

शाहरुख खानने ट्विट करताना लिहिलं की, खूप अद्‌भुत, खूप मेहतनी माझी आवडती. शाहरुख खानच्या या ट्विटला चाहते तुफान प्रतिसाद देत आहेत. शाहरुख सध्या अभिनयापासून दूर आहे. त्याच्या अद्याप कोणत्याही चित्रपटाची घोषणा झालेली नाही.