बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (17:35 IST)

#Metoo: रोमँटिक सीनच्या बहाणे डायरेक्टरने म्हटले 'पेटीकोट उठाओ' : चित्रांगदा सिंह

बॉलीवूड एक्ट्रेस चित्रांगदा सिंहने देखील मिडियाशी बोलताना कशा प्रकारे फिल्म ‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या शूटिंग दरम्यान डायरेक्टर कुशान नंदीने तिच्याशी आपत्तीजनक सीनची डिमांड केली ज्यामुळे तिनी ते चित्रपट सोडले होते.   
 
चित्रांगदा सिंहने #MeToo कँपेन आणि तनुश्री दत्ताला सपोर्ट करत म्हटले की शूटिंग करताना करताना अचानक डायरेक्टर रोमँटिक सीनचा आइडिया घेऊन आला जे मला मला नवाजुद्दीनसोबत करायचा होता.  
 
आम्ही लोकांनी शूट केला पण डायरेक्टरला तो काही पसंत पडला नाही आणि त्याने म्हटले की 'पेटीकोट उठाओ'. मला फारच खराब वाटले आणि मी तेथून निघून गेली आणि नंतर मी ते चित्रपट सोडून दिले.