गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (10:54 IST)

व्हाईट आऊटफिटमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमर्स अंदाज, सोशल मीडियावर झाली ट्रोल

बॉलीवूडची सुंदर नायिका दीपिका पादुकोण नुकतीच एका इवेंटमध्ये सामील होण्यासाठी नवी दिल्ली येथे पोहोचली होती आणि फारच सुंदर दिसत होती.
 
या वेळेस दीपिका पादुकोण व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली. अॅक्ट्रेसने ज्या प्रकारचा आऊटफिट या इवेंटमध्ये परिधान केला होता त्याला बघून प्रत्येक व्यक्ती तिची प्रशंसा करत होता.
Photo : Instagram
अॅक्ट्रेसच्या ड्रेसची गोष्ट केली तर तिने प्वाइंटेड कॉलर वाली व्हाईट शर्ट आणि मॅचिंग ट्राउझर घातला होता. तसेच कानामध्ये लॉग ईयरिंग्स केरी केले होते.
 
दीपिका पादुकोणने केसांना मोकळे सोडले होते आणि आपल्या आऊटफिटसोबत रेड कलरची लिपस्टिक लावली होती.
Photo : Instagram
वर्कफ्रंटची गोष्ट करायची झाली तर दीपिका लवकरच चित्रपट 83मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिने कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंह दिसणार आहे.