दीपिका आता विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात ती 'सपना दीदी' या लेडी डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा सहकलाकार इरफान खानलाही दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. त्यामुळे या सिनेमाचं शूटिंग दीपिकाची प्रकृती सुधारेपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे.